Translate

Friday, 17 December 2021

कोरोना किवा ओमी मायक्रोन च्या नावा खाली विष किवा सायनाइड किंवा सायनाइड सारख्या रसायनाचा वापर करून जगभरात आतंकवाद

 प्रती

मा अध्यक्ष सचिव

जागतिक आरोग्य संघटना

 

विषय - कोरोना  किवा ओमी मायक्रोन च्या नावा खाली विष किवा सायनाइड किंवा  सायनाइड  सारख्या  रसायनाचा वापर करून जगभरात आतंकवाद पसरविला जात आहे या बाबत

महोदय

सर सध्या कोरोना  किवा ओमी मायक्रोन च्या नावा खाली विष किवा सायनाइड सारख्या  रसायनाचा वापर करून जगभरात पसरविला जात असलेला आतंकवाद आहे या दृष्टीने विचार होणे बाबत विनंती अर्ज

आपला विश्वासू

लेखक –आनंद मारुती लोखंडे

एमएससी एमएड एमए सीसीजे

संपादक मालक मुद्रक प्रकाशक

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त

सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६

मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर

मोबाईल ९९६०२०७४५३

 

कोरोना  किवा ओमी मायक्रोन च्या नावा खाली विष किवा सायनाइड सारख्या  रसायनाचा वापर करून जगभरात पसरविला जात असलेला आतंकवाद आहे

     गेली दोन वर्षापासून नव्हे तर 1993 सालापासून सबंध मानवजातीला त्रासून सोडलेले आणि दहशत पसरलेल्या विषाणू म्हणजेच एच आय व्ही ने सबंध मानवजातीला एड्स या संसर्गजन्य लक्ष नाणे  पछाडलेले आहे हा एड्स एचआयव्ही मुळे  होतो हे निश्चित आहे मात्र सदर एचआयव्ही विषाणू हा मानव जातीला किती घातक आहे आणि मानव जातीत माकडाच्या जातीपासून आला हेही निश्चित आहे मात्र हा माकडाच्या जाती पासून आला नाही तर आणला असण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे सबंध जगभरात जैविक आतंकवाद पसरविणे हा होय पुढे कालांतराने त्याच्या जनुकांमध्ये बदल झाले म्युटेशन झाले आणि या म्युटेशन मधून नव्याने विषाणूने जन्म घेतला आणि तो विषाणू म्हणजे कोरोना होय  या कोरोनाणे  गेल्या दोन वर्षापासून सबंध जगभरात थैमान घातले आहे मात्र सदर चा कोरोना विषाणू या मध्ये क्षयरोगाचे निमोनिया चे सर्दी खोकला आणि इतर असंख्य रोगाचे जीन आहेत आणि हा  कोरोना म्हणजे एचआयव्ही मध्ये इतर रोगाचे ने जीन घुसून सदरच्या एच आय व्ही चे  रुपांतर हे कोरोना मध्ये झाले कीव केले गेले  आणि तो मानव जातीत पसरवला गेला हा विषाणू पसरवणारे हे निश्चित शास्त्रज्ञ आहेत कि  जे आतंकवादी आहेत या  आतंकवाद्यांना सदरच्या विशानुव्वर  कशा स्वरूपाचे उपचार घेतल्यानंतर सदरचा विषाणू हा नाश पावतो याची माहिती  असणार आहे आणखी एक या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल की कोरोणा व ओमी मायक्रोन हे सर्व जैविक आतंकवाद पसरविणारे जैविक घटक असणार आहेत यात आणखी एक असण्याची शक्यता आहे आणि ती म्हणजे सदरचे विषाणू म्हणजेच हिसटामाइन सारखे  प्रथिनांचे काही तुकडे असणार आहेत हि प्रथिने म्हणजे बॉडी सेक्रेशन मधून निर्माण होणारे ही प्रथिने असण्याची शक्यता आहे आणि मग ही प्रथिने ज्या वेळेला आपल्या शरीरात कार्यरत होतात त्या वेळेला शरीरातील सर्वच घटकांवर परिणाम होतो परिणामी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते पुढे जाऊन यामध्ये ही प्रगती झाली असण्याची शक्यता आहे आणि मग आपणास माहिती आहे की आपल्या जगभरामध्ये असणारे विशाचे  प्रकार हे दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे न्युरोटॉक्सिक म्हणजे चेतापेशी वर कार्य करणारे आणि दुसरे म्हणजे हिमोटॉक्सिक आणि ते म्हणजे रक्तावर  आघात करणारे विष आणि मग हे विष हे द्रवरूप अवस्थेत किंवा वायुरूप अवस्थेत असण्याची शक्यता आहे हवेतून सदरचे विष पसरवून सदर विषाचा परिणाम हा चेतापेशी संस्था आणि रक्त यावर होत असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच मानवास स्फोकेशन  म्हणजेच श्वास घेता न येणे त्यानंतर इतर अनेक बरेच त्रास या विषबाधा मुळे होत असण्याची शक्यता आहे

   सदर प्रकारे द्रवरूप अवस्थेत किंवा वायुरूप अवस्थेत सदरचे न्युरोटॉक्सिक  आणि हेमोटॉक्सिक असे दोन प्रकारचे विष हे जगभरात स्प्रेड केले जात असण्याची शक्यता आहे आणि तेही आतंकवादी  यांच्यामार्फत यामध्ये आपल्याला निश्चितपणे आर्थिक व्यवस्था  आणि सदरच्या विषबाधा प्रयोग किंवा कोरोना किंवा ओमी मायक्रोन यांचा संबंध असण्याची शक्यता आहे सबंध जगभर मधून इतर व्यक्तीच्या स्थावर आणि जंगम मिळकती ह्या त्यांना माहीत नव्हता विकले असण्याची शक्यता आहे आणि मग या स्वरूपाचे म्हणजेच कोरोना आणि ओमी मायक्रोन अशा स्वरूपाचे व्हायरस हे निर्माण झालेले आहेत आणि हा रोग आलेला आहे आणि रोगाच्या साथीने जे लोक मेले आहेत त्यांची स्थावर आणि जंगम मिळकत याचं काय झालं हे तपासून पाहण्याची गरज आहे थोडक्यात जगभरात आतंकवाद पसरविणारे लोकच किंवा आर्थिक घोटाळे करणारे लोक ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत हे निश्चित आहे याच्या पुढे जाऊन आपल्याला हे लक्षात येईल की औषध नाही अशातला भाग नाही आणि मग समाजामध्ये संबंध जगभरात न्युरोटॉक्सिक आणि हेमोटॉक्सिक प्रकारचे विष पसरवून सदरच्या विष यावर जे औषध आहे ते म्हणजे आपल्या कोरोनाची  ची लस आहे असे निश्चितपणे समजायला हरकत नाही आणि सदरची लस याचा आणि सर्पदंश म्हणजेच हेमोटॉक्सिक किंवा न्युरोटॉक्सिक या विशा वरील औषध यांचा जर आपण अभ्यास केला तर निश्चितपणे आपले हे निदर्शनास येईल की हेमोटॉक्सिक आणि न्युरोटॉक्सिक  या विशाना  न्यूट्रल करणारे किंवा विषाचा  परिणाम काढून टाकणारे औषध आहे ते म्हणजे पोलीव्हेनम  यालाच आपण विषबाधा वरील औषधे असं म्हणतो आणि मग सदरचे औषध हे कोरोनाची लस म्हणून तर बाजारात येत नाही ना ओमी मायक्रोन ची लस म्हणून तर बाजारात येत नाही ना या सर्व गोष्टी तपासून पाहण्याची गरज आहे

कोणता तरी एखादा रोग आहे किंवा कोणताही एखादा व्हायरस की जे इतके   कधीच घातक असणार नाही असेही असण्याची शक्यता आहे मात्र या सोबतच हवेमध्ये पसरणारे निरनिराळे घटक की जे आपण समजतो की पेट्रोलच्या ज्वलनामुळे  आले असतील किंवा इतर प्रदूषणामुळे हे सगळं घडलं असेल परंतु हे असण्याची शक्यता नाही हा एक आतंकवादाचा प्रकार आहे आतंकवाद जगात कसा पसरवायचा  आणि पैसा कसा मिळवायचा आणि त्या पैशाचा विनियोग करून स्त्रीयांचा उपभोग कसा घ्यायचा या गोष्टींमध्ये गुंतलेले जे लोक आहेत तेच हे सगळ करत आहेत  थोडक्यात जगात एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नसेल तर दुसऱ्याला दम द्यायचा मग कसा द्यायचा तर अशा स्वरूपाचे जैविक घटकांचा वापर करून जगात आतंगवाद पसरवायचा या जैविक घटका मध्ये  रोगराई आहे निरनिराळे विषाणू आहेत मानवाच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते आणि ही रोगप्रतिकारक शक्ती ही निश्चितपणे कार्यरत होते आणि कालांतराने सावकाश का होईना त्या रोगाच्या प्रति रोग प्रतिकारक शक्ती तयार होते आणि ते रोग मानवाला काही करू शकत नाहीत  हे निश्‍चित आहे या सोबतच आपल्याला या गोष्टीचा एक विचार करावा लागेल की विषबाधा ही निश्चित झाली तर ते पाण्यातून होऊ शकते अन्नपदार्थ यातून होऊ शकते अन आणि इतर इतरही घटकातून आपल्याला विषबाधा होऊ शकते काही रसायनं तर अशी आहेत की मानवाने त्या रसायनाला साधा स्पर्श जरी केला  तरी मानव मृत होतो अशा स्वरूपाची रसायनं ज्या शक्ती कडे उपलब्ध आहेत अशा शक्ती या जगभरात आतंकवाद पसरविण्यात करिता उपयोगात आणल्या जातात आणि यामध्ये आपल्याला एका रसायनाचा विचार करावा लागेल आणि तो म्हणजे साइनाइड याची चव आजपर्यंत कोणालाही कळली नाही थोडक्यात सदर रसायन मानवाच्या संपर्कात आले तर मानव मृत होतो हे निश्‍चित आहे म्हणजेच सदरच्या सायनाइड याचा विचार शास्त्रज्ञांनी करायला हवा आणि मग जर असे सायनाईड किंवा सायनाइड सारखे विष रसायन जर पेट्रोलमध्ये मिसळली गेली आणि पेट्रोलचा धूर मानवाच्या श्वसनसंस्थेच्या संपर्कात आला तर सदरची श्वसन संस्था ही निकामी होत असणार आहे आणि मग यालाच आपण कोरोनाची  लागण झाली आणि कोरोनाने ने माणसं मारायला लागली अशा स्वरूपाची समज मानवाची होते थोडक्यात कोरोना किंवा ओमी मायक्रोन किंवा एचआयव्ही या रोगाने या विषाणूने मानव लगेच मरत नाही कारण जैविक घटक कितीही कार्यरत झाले तरी मानवाच्या शरीरात थोडी ना तितकी रोगप्रतिकारक शक्ती असते या रोगप्रतिकारक शक्तीचा वापर करून मानव आणि मानवाची संस्थाही सदरच्या विषाणूच्या विरोधात लढत असते आणि यासाठी बराच कालावधी जातो मात्र सध्या चा विषाणू म्हणजेच कोरोना आणि ओमी मायक्रोन यांच्या बाबतीत असे घडत नाही कोरोना लागण झाली ओमीमायक्रोन ची लागण झाली की मानव थोडं ना तितक्या कालावधीमध्ये लगेच या जगातून निघून जातो म्हणजेच मरतो याचा अभ्यास शास्त्रज्ञांनी करायला हवा निश्चितपणे हा जागतिक आतंकवाद पसरविण्यात करिता करत असलेले उद्योग आहेत आणि यामध्ये विष किंवा सायनाइट सारख्या  किंवा इतर घातक रसायनांचा वापर करून सदर चा जागतिक आतंकवाद पसरविला जात असण्याची शक्यता  आहे माध्यमांमध्ये काम करणारे आतंकवादी आहेत ते करत असण्याची शक्यता आहे थोडक्यात जगभरात आतंकवाद पसरविण्याचे काम या ठिकाणी होत आहे या पाठी मागची कारणं ही आर्थिक आहेत हे निश्चित आहे की आर्थिक कारणं अशी असणार आहेत ज्या व्यक्ती कोरोनाने मृत  झालेले आहेत किंवा जी कुटुंब कोरोनाने मृत झालेली आहेत किंवा ओमी मायक्रोने मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या संपत्तीचा काय झालं त्यांची स्थावर संपत्ति आणि जंगम मिळकत ही त्यांच्याच नावावर आहे तिथे आहे का की आणखी कुणी तिचा वापर करतो आहे किंवा आणखी कुणी तिचा ताबा घेतला आहे की व आणखी ते कोणाच्या नावावर झालेली आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे थोडक्यात जागतिक आर्थिक मंदी आणि जागतिक जैविक आतंकवाद हा जैविक आतंकवाद नसून हा रासायनिक आतंकवाद आहे हे निश्‍चित आहे आणि यासाठी आपल्या भारतामध्ये भारत मातेसाठी काम करणाऱ्या आणि जगभरात मानव जातीसाठी मानवाच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी समाजसुधारकांनी नेत्यांनी पुढाऱ्यांनी आणि इतर सर्व जणांनी याचा विचार करायला हवा याचा विचार जर आपण निश्चित केळा  तर  जी दहशत जगभरात पसरवली जात आहे ती म्हणजे कोरोना ची दहशत ओमी मायक्रोनची दहशत अशा या विषाणूजन्य व विषाची दहशतीचा निश्चितपणे आपण नायनाट करू शकू महाराष्ट्राचा विचार जर या ठिकाणी आपण केला तर महाराष्ट्रातही अशा स्वरूपाची दहशत ही पसरविली जात आहे आणि ही दहशत जर आपल्याला काढून टाकायचे असेल तर या करिता एकच उपाय आहे तो म्हणजे मानवाने चांगल्या प्रकारे विचार करून चांगल्या मार्गांवर चालत राहणे हे निश्चित आहे या ठिकाणी आणखी एक कारण असण्याची शक्यता आहे सध्याच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात बरीच प्रगती झालेली आहे आणि वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती म्हणजे मानवा हा मृत झाल्यानंतर त्याचा मेंदू हा दुसऱ्या शरीरात ढाकणे म्हणजेच ब्रेन ट्रान्सप्लांट करणे आणि मग अशा स्वरूपाने ब्रेन ट्रान्सप्लांट करून वैद्यकीय क्षेत्राचा उपयोग करून जगभरातील सर्वच प्रकारचे गुन्हेगार यामध्ये आतंकवादी  मोठमोठे खूनि  दरोडे खोर अशा व्यक्तीचे ब्रेन ट्रान्सप्लांट करून नव्याने त्यांना पुनरुज्जीवन वैद्यकीय क्षेत्राने जर दिले असेल तर अशा स्वरूपाचे नव्याने दिले जीवदान हे ज्या व्यक्ती आहेत अशा व्यक्तीचा वापर निश्चितपणे समाजातील समाज कंटक या सर्व गोष्टींचा वापर करत असणार आहेत  थोडक्यात असंही या ठिकाणी लक्षात येत आहे की सर्व प्रकारच्या गुन्हेगारी क्षेत्राला पत्रकारितेचा धाक दाखवून पैसे मागणारे किंवा निराळी काम करावयास सांगणारे हे पत्रकार आहेत तेच या ठिकाणी कारणीभूत असण्याची शक्यता आहे म्हणजेच आणि असेही असण्याची शक्यता आहे की पत्रकारांचा खंडणी मागणारे गुन्हेगार आहे की जे समाजामध्ये कधीच समोर येत नाहीत असे गुन्हेगार इतर गुन्हेगारांना ब्लॅकमेल करून खंडणी मागत असणार आहेत किंवा निरनिराळी कामे करावयास सांगत असणार आहेत ही कामे जर झाली नाहीत तर जगात आतंकवाद पसरविला जात असेल आणि मग आतंकवाद पसरविण्या करिता  निरनिराळी रसायने वापरून हा आतंकवाद पसरविला  जात आहे आणि जैविक घटकांमुळे म्हणजेच कोरोना मुळे किंवा ओमी मायक्रोन मुळे हे सर्व घडत आहे हे दर्शविण्याचा प्रयत्न होत असणार आहे या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे ओमी मायक्रोन कोरोना आणि  हा विषाणू हा आपले स्वरूप बदलणारा म्हणजेच रीट्रो व्हायरस या क्लासमध्ये आहे आणि मग सदर चा व्हायरस म्हणजे स्वतःचं नेचर डी एन ए ची रचना तो सारखे बदलत राहतो आणि नवे रूप धारण करतो असेच विषाणूने धारण केलेले रूप म्हणजे कोरोना  होय आणि म्हणजेच ओमी मायक्रोन होय  यामध्ये विषाणूंना शास्त्रज्ञांनी जी नावे दिलेली आहेत ती ही आश्चर्यकारक आहेत  कोरोना विषाणूपासून जो रोग होतो त्याला कोविड असं म्हणतात आणि मग आपल्याला माहिती आहे की आपल्या राष्ट्रपतींचे नाव कोविद असे आहे  आणि दुसरा म्हणजे ओमी मायक्रोन यामध्ये ओम हे भारतीयांचे आणि हिंदू धर्माचे श्रद्धा अक्षर आहे आणि आमचे शास्त्रज्ञ विषाणूस नाव देतात ओमी मायक्रोन या सर्व गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारखे आहेत याचा अर्थ असा आहे की जगाला त्रास देणारी जैविक आतंकवाद पसरविणारे लोक आहेत ते सदरच्या नावे देण्याच्या पद्धती वरूनही जगाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत कि कोरोना  किवा ओमी मायक्रोन हे विषाणू नाहीत तर कोरोना  किवा ओमी मायक्रोन च्या नवा खाली रसायनाचा वापर करून जगभरात जैविक घटका मागे लपून रसायनाचा वापर करून पसरविला जात असलेला आतंकवाद आहे

लेखक –आनंद मारुती लोखंडे

एमएससी एमएड एमए सीसीजे

संपादक मालक मुद्रक प्रकाशक

मंथली विजयप्रताप साप्ताहिक आनंद लोखंडे वृत्त

सिद्धेश्वर नगर भाग ५ प्लॉट नंबर २०६

मजरेवाडी पोस्ट टिकेकरवाडी सोलापूर

मोबाईल ९९६०२०७४५३

No comments:

Post a Comment